पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे

इमेज
हरंगुळ येथील जनकल्याण निवासी विद्यालयात 'लेखक आपल्या भेटीला' या उपक्रमा अंतर्गत  हिंदी भाषेतील प्रसिद्ध साहित्यिक डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना शुद्ध भाषेतून व्यक्तीमत्व घडते. जिज्ञासा निर्माण होते. यातून मानवाची प्रगती होते असे बोलत होते.   यावेळी प्रकल्प अध्यक्ष प्रकाशजी  रायचूरकर, कार्यवाह मधुकर कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षका शर्मिष्ठा कुलकर्णी  उपस्थित होते.  डॉ. सूर्यनारायण रणसुभे यांचा इ. ७वी च्या हिंदी पुस्तकात 'शब्द संपदा' हा पाठ अभ्यासक्रमात आहे. लेखक भेटीस आल्याने विद्यार्थ्यामध्ये आनंदी व उत्साही होते. यावेळी ७वी वर्गातील विद्यार्थ्यांनी  १.आपके जीवन का सबसे कठिन प्रसंग कौन - सा रहा है ।  २.क्या आपने बचपन से ही लेखक बनने का सपना देखा था ।  ३.आपको  लेखक बनने की प्रेरणा कैसे मिली  ४.अधिक से अधिक विद्या अर्जित करने के लिए हमें कौन - कौनसे प्रयत्न करने चाहिए । ५.शब्दों के संसार को आपने विचित्र क्यों कहा है । प्रश्न विचारले. य...