पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

आत्मउमेदीची गुढी || 💐 -प्रवीण दवणे

इमेज
|| आत्मउमेदीची गुढी || 💐                                                    -प्रवीण दवणे          यंदाची गुढी  ही आत्मउमेदीचे, वर्तमानाचे आव्हान आम्ही पेलणारच ह्या अजिंक्य मानसिकतेचे प्रतीक असणार आहे.        चेहेऱ्यावर  सणासुदीचा आनंद सहज दिसण्याला आता  'मास्क 'चा आडपडदा  असणार आहे.   हर्षाने उल्हसित, स्वागतयात्रा काढणाऱ्या लेझिम नि जयघोषात नाचतगात निघालेल्या  तरुणाईला गॅलरीतून बघण्याची ओढ  गुढीलाही लागलेली असते. मधुर गाठयांची नि गेंदेदार हळदी झेंडूची माळ, गर्भरेशमी  वस्त्राबरोबर ,  सजण्याची  नि मिरवण्याची मिरास यंदा नाही. हे सगळं खरंय, पण सकारात्मक  ऊर्जेचे ,विश्वात्मक प्रार्थनेचे बळच तिमिराला दूर सारून जिंकते. या एकात्मक मनांचे प्रतीक म्हणून यंदाची गुढी  आपण उभारायची आहे.            प्रार्थनेत एक सुमंगल बळ असतं. यंदा ज...

*धर्मवीर शंभुराजे हत्या,गुढीपाडवा आणी औरंग्या*

इमेज
*मुळात गिढिपाडव्याचा शंभुहत्येशी काडिमात्र संबंध नाही गुढिपाडवा हा त्याही आधिपासुन सुरु आहे पण काही अज्ञानी फालतु लोक तो शंभुहत्येशी जोडता* सविस्तर👇👇👇 धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची हत्या - आक्षेप नि खंडण "इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे. इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे आणि इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे." प्राचार्य शिवाजीराव भोसले सध्या महाराष्ट्रात जातीय अस्मिता जन्मांस घालून त्यांस खतपाणी घालण्याचे काम हेतुपुरस्सर केलं जातंय. त्यासाठी इतिहासाचं विकृतीकरण करून हे काम सोप्या पद्धतीने करण्याचा एक बालिश प्रयत्न सुरु आहे. आपल्या समाजाची जी श्रद्धास्थाने असतात त्यांविषयी मनांत संभ्रम निर्माण करणे हा देखील त्यातलाच एक प्रकार ! असंच एक उदाहरण म्हणजे धर्मवीर छत्रपती श्रीशंभुराजे व त्यांची फाल्गुन वद्य अमावस्येला औरंगजेबाने केलेली निर्घृण हत्या, जिचा संबंध अकारण गुढीपाडव्यासारख्या मंगलमय सणाशी जोडला जाऊन समाजात बुद्धिभेद करण्याचा व जातीवाद पसरविण्याचा प्रयत्न केला जातोय ! त्यास आम्ही दिलेले हे प्रत्युत्तर !!! मुख्य आक्षेप व आरोप म्...