पोस्ट्स

सप्टेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मैदानी स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षेत यश

जनकल्याण निवासी विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश  हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेत सहभाग मिळविले.   दि. २६/२७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाला.  स्पर्धेतील यशस्वी खेळाडू १७ वयोगट मुले *अक्षय वरेकर (भालाफेक - द्वितीय ) *आशिष नागुलकर (5 किमी चालणे-द्वितीय )१४वयोगट मुले *किशोर राठोड (थाळीफेक-द्वितीय ) १४ वयोगट मुली *रिया देवकर - लांबउडी (द्वितीय ) *श्वेता इंगळे  - थाळीफेक(तृतीय ) या विजयी खेळाडू ला मार्गदर्शन योगेश साळवे,मारूती खोत, प्रदिप मुसांडे, दत्ता माने यांनी केले. विजयी खेळाडू चे अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले.   शिष्यवृत्ती परीक्षेत यश हरंगुळ( बु) जनकल्याण निवासी विद्यालयाचे   शिष्यवृत्ती परीक्षेच्या नि...

जनकल्याण निवासी विद्यालय आट्यापाट्या स्पर्धेत विजयी

इमेज
जनकल्याण निवासी विद्यालय आट्यापाट्या स्पर्धेत विजयी हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेत सहभाग मिळविले.   दि. २८ सप्टेंबर रोजी अहमदपूर येथील अहिल्याबाई होळकर विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या स्पर्धेत १४ ,१७ वयोगट मुले ,मुली संघाने उत्तम खेळ करत विजयी ठरले. विद्यालयातील खेळाडू  विविध वयोगटात विजयी झाले. यामध्ये १४ वयोगटातील मुली विजयी होत विभागीय स्पर्धेत लातूर जिल्हाचे नेतृत्व करणार आहेत. या संघात गौरी गुंड, महेश्वरी गव्हाणे, वैभवी जाधव, आरती काळे, प्रियशा शिंदे, गायत्री शेळके, महादेवी ढोबळे, श्वेता विश्वेकर, वैष्णवी शेळके, विधी तम्मेवार, आकांक्षा निपाणीकर,अमृता राऊत १४ ,१७ वयोगट मुलांचा संघ उपविजेता ठरला यामध्ये विराज मोकाशे,मनोज कदम, वैभव थोरबोले,दत्ता कोडे, कार्तिक उजळंबे,सुजीत होनमाळे, प्रसाद सावंत, धिरज बिराजदार, सुमित सुर्यवंशी, जनक कराड, दिग्विजय निगुट,कृष्णा दिवाणे तर १७ वयोगटात आशिष नागुलकर, अक्षय वरेकर, गणेश भोसले, मयुर सुरोसे,पृथ्वीराज कदम, समाधान शिंदे, मधुकर मोटे, संकेत माळ...

जनकल्याण चे योगासन स्पर्धेत नेत्रदीपक यश

इमेज
जनकल्याण चे योगासन स्पर्धेत नेत्रदीपक यश लातूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा   श्री.श्री. रविशंकर विद्यामंदीर, रिंग रोड, लातूर येथे नुकताच संपन्न झाल्या. यामध्ये जनकल्याण निवासी विद्यालयच्या खेळाडूने नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये १४ वयोगटात मुले :- वैभव राऊत,  हर्षवर्धन शिंदे, श्रीकृष्ण काळधाते,रिदमिक गटातून शाम कराड तर आर्टिस्टिक गटातून निरज कदम मुली मधून रिदमिक मधून अक्षरा तापडे १७ वयोगट मुले विष्णू मुंगळे,सुशांत माळेगावकर,अमोल चव्हाण तर रिदमिक मधून सागर थोरात मुली गौरवी भोसले,  यांची विभागस्तरीय होणार्या योगासन  स्पर्धेसाठी निवड झाली. या विजयी खेळाडूस चन्नया स्वामी, मारूती खोत यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी  यांनी केले.

तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश

इमेज
जनकल्याण निवासी विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत २६ क्रीडा प्रकार यश मिळवत नेत्रदीपक कामगिरी केले.   दि. २० सप्टेंबर रोजी संत तुकाराम नॅशनल स्कूल च्या मैदानावर संपन्न झाला.  स्पर्धेतील यशस्वी खेळाडू १४ वयोगटातील मुले किशोर राठोड(प्रथम, लांब उडी, गोळा फेक) , गोपाळ बिराजदार (प्रथम, ४००मी.धावणे) , सुजित होनमाळे(द्वितीय,४००मी.धावणे) , संगमेश्वर कल्याणे(तृतीय,उंच उडी) १००×४ रिले सांघिक स्पर्धेत १४वयोगट मुले द्वितीय १४ वयोगट मुली धनश्री शेप (प्रथम, थाळीफेक) , रिया देवकर(द्वितीय,लांब उडी) , संपदा शिंदे (द्वितीय,हार्डल्स) , श्वेता विश्वेकर(तृतीय,हार्डल्स) १७ वयोगटातील मुले पृथ्वीराज कदम(प्रथम, तिहेरी उडी) , विष्णू मुंगळे(तृतीय,तिहेरी उडी) , स्वराज्य मस्के(प्रथम, २००मी.धावणे), शाम धोंगडे(द्वितीय,८००मी.धावणे) , आशिष नागुलकर, (द्वितीय,५कि.मी. चालणे) , श्रीधर देशमुख (तृतीय,५ कि. मी चालणे) , संकेत माळेगावकर (द्वितीय,हार्डल्स) सुरज लुंगारे(तृतीय,उंच उडी) , १७ वयोगट मुलीतून दिव्या मि...