पोस्ट्स

नोव्हेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनकल्याणच्या खेळाडू चे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश

इमेज
जनकल्याणच्या खेळाडू चे जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यश हरंगुळ (बु) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धा दि. २० नोव्हेंबर २०१९ रोजी लातूर येथील श्री श्री रविशंकर विद्यालयात संपन्न झाल्या.   या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १४वयोगट स्पर्धेत मुली (रोप) सिध्दी सुरेश यादव, निकिता नामदेव भोसले, स्नेहा महादेव थोरात, मानसी व्यंकट मते तर मुले(मल्लखांब) रूद्र पाटिल, ज्ञानेश्वर थोरबोले,अमर काडगावे तर १७वयोगटातून मुली(रोप) गीता व्यंकट मते, संस्कृती विक्रम खदगाये, आरती आश्रुबा भोरे,कल्याणी शिवाजी मस्के, तर मुलांमधून ज्ञानदीप कदम, प्रसाद पाटिल, कृष्णा सुरवसे यांची  विभागीय स्पर्धेसाठी लातूर जिल्हा संघात स्थान मिळवले. लातूर विभागीय मल्लखांब या स्पर्धेत लातूर जिल्हाचे नेतृत्व करणार आहे.   या विजयी खेळाडूस बाहुबली भस्मे यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरर...

जनकल्याण चा अक्षय वरेकर राज्य स्पर्धेसाठी निवड

इमेज
हरंगुळ (बु) क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय शालेय मैदानी स्पर्धा दि. १२ नोव्हेंबर २०१९ रोजी लातूर येथे संपन्न झाल्या.    या स्पर्धेत जनकल्याण निवासी विद्यालयातील १७ वयोगटातील चि.अक्षय श्रीधर वरेकर खेळाडूने विभागीय  भालाफेक स्पर्धेत व्दितीय प्राविण्य  प्राप्त करून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी संघात स्थान मिळवले.  या स्पर्धेत लातूर विभागाचे नेतृत्व करणार आहे.   या विजयी खेळाडूस मारूती खोत यांनी मार्गदर्शन केले. सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी, शिक्षक, पर्यवेक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी यांनी केले.

१९९४- ९५ च्या वर्ग मित्र स्नेह मेळावा

इमेज
 25 वर्षानी जिल्हा परिषद  प्रशाला नाईचाकुर स्नेह मिंलन श्री. शाहु_गोविंद सार्वजनिक वाचनालय  नाईचाकुर येथे पार पडला कार्यक्रमाची सुरुवात   मयत झालेले वर्ग मिञ अमोल औरादे, संतोष कोकीळ, बळी बाजके, बालीका धुमाळ,    सुक्ष्म पवार यांना  श्रध्दाजंली देण्यात  आली  पतीस लिव्हर देऊन पुनर्जन्म  देणार्या  सौ. संजिवनी पवार  (निंबाळकर ) सत्कार करण्यात  आला  संजिवनी पवार  यांचे पती श्री. अशोक  निंबाळकर यांचे लिव्हर खराब झाले होते  लिव्हर मिळणे फार अवघड होते   त्या मुळे संजिवनी पवार ने आपले लिव्हर आपल्या  पतीला दिले व आपल्या पतीला पुनरजन्म दिले त्यामुळे संजीवनीचा सत्कार करण्यात  आला संजिवनी मनोगत  व्यक्त करताना   तुम्ही माझा सत्कार केलात तसा सत्कार कोना स्ञिचा होऊ नये कारण  माझ्या पतीला दारूचे वेसन लागले होते त्यामुळे माझ्यावर हि वेळ  आली आहे माझ्या  वर्ग मिञानो आपन वेसना पासुन दुरराहा  आसे आपल्या वर्ग मिञाना सागितले या नंतर वर्गमिञाचे ओळख सञ ठेवण्य...

बालमित्र स्नेह मेळावा

इमेज
*शिक्षकांनी राष्ट्र प्रगती साठी चरित्रसंपन्न आणि शिस्तबद्ध नागरिक घडविण्याचे कार्य करावे*          - मा. लोखंडे गुरूजी दि २९ ऑक्टोबर २०१९ रोजी भाऊबीजेच्या शुभमुहूर्तावर तब्बल २० वर्षांनी जिल्हा परिषद प्रशाला नाईचाकूर च्या वर्गमित्राचे स्नेहमिलंन जगदंबा देवी भगतवाडी (नाईचाकूर) परिसरातील देवस्थानच्या सभागृहात पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मु अ श्री लोखंडे गुरुजी, तसेच श्री माळी गुरुजी श्री मगे गुरुजी श्री स्वामी गुरुजी यांच्या प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात जि प प्रशालेत सेवा केलेल्या आणि वर्गमित्रांना ज्ञानदान देणाऱ्या गुरुजनांचा सत्कार करून करण्यात आला गेल्या वर्षभरात ज्यांनी आप-आपल्या क्षेत्रात प्रगती केली त्यांचाही सत्कार करण्यात आला पोलीस निरीक्षक पदी निवड झालेले डॉ नारायण पालमपल्ले यांचाही सत्कार करण्यात आला यानंतर वर्गमित्राच ओळखीच सत्र ठेवण्यात आल होत. ओळख सत्रानंतर बहुतांश जणांनी बालपणीच्या आणि शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला, तसेच अडचणीत सर्वांच्या सुख-दुःखात सहभागी होऊन सहकार्य करावे ह्या मुख्य हेतुवर एकमत झाल्यानंतर, ...