पोस्ट्स

डिसेंबर, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पद्मश्री डॉ. शरदकुमार दिक्षित - एक लढवय्या

इमेज
डॉ. शरदकुमार दिक्षित यांचा महाराष्ट्रातील पंढरपूर येथे एका सर्वसामान्य कुटुंबात १३ डिसेंबर १९३०रोजी जन्म  झाला.  शरदकुमार डॉक्टर झाल्यावर ते अमेरिकेत स्थायिक झाले  होते. "सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले ध्येय महासागर में सरित रूप हम मिले लोकयोगक्षेम ही राष्ट्र अभय गान है सेवारत व्यक्ति व्यक्ति कार्य का ही प्राण है" डॉ. शरदकुमार दिक्षित यांचा सहवास लाभला ते म्हणजे भारतीय जैन संघटना व संचेती हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त पणे आयोजित मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिरात स्वयंसेवक म्हणून काम करत असताना. डॉक्टर म्हणजे देवदूतच होते. जे स्वतः लिरिक्स कर्करोगामुळे त्यांना बोलताही येत नव्हते. एका अपघातानंतर ते अर्धांगवायू झाला. यामध्ये त्यांचे अर्धशरीर अपंग झाले यामुळे ते चालू शकत नव्हते. तसेच त्यांना ह्रदयरोग झाला. यामध्ये मोठा आघात झाला. यामध्ये यांचे ह्रदय फक्त १२%कार्यरत होते. यामुळे नियमितपणे मशीनमधून ऑक्सिजन दिले जात होते. अशा अनेक अडचणीतून मार्ग काढत प्लास्टिक सर्जरीचे ऑपरेशन ते ८-१० तास सलगपणे करत असताना पाहिले.  त्यांनी संपुर्ण भारतात सुमारे ३० वर्ष विनामुल्य...

रक्तदान

इमेज
लोकसेवा मंडळ, लातूर यांच्या वतीने गेल्या 10 वर्षापासून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते। या वर्षी कलम 370 रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयीन तरुण तरुणीचा प्रचंड उत्साह पाहण्यात आला.या शिबिरामध्ये तब्बल 301 रक्तदात्यांनी रक्तदान करून या सामाजिक कार्यात आपला हातभार लावला.        तत्पूर्वी या शिबिराची सुरुवात बुध्दवंदनाने झाली या शिबिरासाठी विभागीय उपायुक्त (समाज कल्याण अधिकारी) राठोड साहेब, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नाईकवाडे साहेब, विवेकराव आयाचित व लोकसेवा मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.         या रक्तदान शिबिरासाठी परिवारातील अनेक सामाजिक, शेक्षणिक, धार्मिक संस्था व संघटना यांनी मदत केली यामध्ये प्रामुख्याने केशवराज विद्यालय, जनकल्याण निवासी विद्यालय,विवेकानंद रुग्णालय ,पुणे जनता बँक, सोलापूर जनता बँक, आस्था संकुल,अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व इतर अनेक संघटना रक्तदान शिबिरा मध्ये सहभागी झाले.