मैदानी स्पर्धा व शिष्यवृत्ती परीक्षेत यश
जनकल्याण निवासी विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत यश
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत यश मिळवून विभागीय स्पर्धेत सहभाग मिळविले.
दि. २६/२७ सप्टेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानावर संपन्न झाला.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू १७ वयोगट मुले
*अक्षय वरेकर (भालाफेक - द्वितीय )
*आशिष नागुलकर (5 किमी चालणे-द्वितीय )१४वयोगट मुले
*किशोर राठोड (थाळीफेक-द्वितीय )
१४ वयोगट मुली
*रिया देवकर - लांबउडी (द्वितीय )
*श्वेता इंगळे - थाळीफेक(तृतीय )
या विजयी खेळाडू ला मार्गदर्शन योगेश साळवे,मारूती खोत, प्रदिप मुसांडे, दत्ता माने यांनी केले.
विजयी खेळाडू चे अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले.
शिष्यवृत्ती परीक्षेत यश
हरंगुळ( बु) जनकल्याण निवासी विद्यालयाचे शिष्यवृत्ती परीक्षेच्या निकालात तीन विद्यार्थ्यांना ग्रामीण सर्वसाधारण गटातून शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे. पुर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थी अनिकेत दत्तात्रय भंडारे, उमेश महादेव काळे, कोमल राजाराम फुंदे या गुणवंत विद्यार्थ्यांना सौ रेखाताई सुरवसे, सौ. राणीताई मते, रावसाहेब केंद्रे, विनोद काळे, अपर्णाताई शिलवंत यांचे मार्गदर्शन लाभले. या गुणवंत विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शन करणा-या शिक्षकांचे अभिनंदन आणि कौतुक प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा