नविन प्रवेश
*नवीन प्रवेश नवीन प्रवेश नवीन प्रवेश*
*रा.स्व.संघ जनकल्याण समिती संचलित जनकल्याण निवासी विद्यालय हा सामाजिक शैक्षणिक प्रकल्प आहे. मध्यमवर्गीय, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी. त्यांना संस्कारक्षम शिक्षण मिळावे या उद्देशाने कार्यरत आहे.*
*माफक शुल्कात समाज दातृत्वाच्या आधारे ९.५ एकरच्या निसर्गरम्य परिसरात हरंगुळ बु लातूर येथे प्रकल्प स्थित असून प्रकल्प संकुलात विद्यालय, वसतिगृह व वसतिगृह कर्मचारी निवास अशी व्यवस्था आहे.*
*विद्यार्थ्यांच्या शिक्षणासोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विद्यालय व वसतिगृहात वेगवेगळे कार्यक्रम- उपक्रम प्रशिक्षण यांचे आयोजन केलेले असते.*
*वर्गात व निवासात मर्यादित विद्यार्थी संख्या, वसतिगृहात स्वतंत्र अशी पालक पर्यवेक्षक व्यवस्था व स्वयंअध्ययन रचना असते.*
https://forms.gle/3Bq2CYo2SpHX67X17
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा