तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत यश
जनकल्याण निवासी विद्यालयाचे मैदानी स्पर्धेत नेत्रदीपक यश
हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत २६ क्रीडा प्रकार यश मिळवत नेत्रदीपक कामगिरी केले.
दि. २० सप्टेंबर रोजी संत तुकाराम नॅशनल स्कूल च्या मैदानावर संपन्न झाला.
स्पर्धेतील यशस्वी खेळाडू १४ वयोगटातील मुले
किशोर राठोड(प्रथम, लांब उडी, गोळा फेक) , गोपाळ बिराजदार (प्रथम, ४००मी.धावणे) , सुजित होनमाळे(द्वितीय,४००मी.धावणे) , संगमेश्वर कल्याणे(तृतीय,उंच उडी) १००×४ रिले सांघिक स्पर्धेत १४वयोगट मुले द्वितीय
१४ वयोगट मुली
धनश्री शेप (प्रथम, थाळीफेक) , रिया देवकर(द्वितीय,लांब उडी) , संपदा शिंदे (द्वितीय,हार्डल्स) , श्वेता विश्वेकर(तृतीय,हार्डल्स)
१७ वयोगटातील मुले
पृथ्वीराज कदम(प्रथम, तिहेरी उडी) , विष्णू मुंगळे(तृतीय,तिहेरी उडी) , स्वराज्य मस्के(प्रथम, २००मी.धावणे), शाम धोंगडे(द्वितीय,८००मी.धावणे) , आशिष नागुलकर, (द्वितीय,५कि.मी. चालणे) , श्रीधर देशमुख (तृतीय,५ कि. मी चालणे) , संकेत माळेगावकर (द्वितीय,हार्डल्स) सुरज लुंगारे(तृतीय,उंच उडी) ,
१७ वयोगट मुलीतून
दिव्या मिटकरी(प्रथम, गोळा फेक) , सुहानी काळे (प्रथम,भाला फेक) ,सिध्देश्वरी बिर्ले (द्वितीय,४००मी धावणे) कोमल फुंदे (द्वितीय, तिहेरी उडी, तृतीय थाळी फेक) श्वेता इंगळे (प्रथम, थाळी फेक)
तर १७वयोगट मुले १००×४ रिले सांघिक स्पर्धेत प्रथम तर ४००×४रिलेचा संघ प्रथम या विजयी संघात रामकृष्ण चव्हाण, अक्षय वरेकर,मयुर सुरवसे, संकेत माळेगावकर, गणेश भोसले, स्वराज मस्के, शाम धोंगडे, आशिष नागुलकर होते.
या विजयी खेळाडू ला मार्गदर्शन योगेश साळवे,मारूती खोत, प्रदिप मुसांडे, दत्ता माने यांनी केले.
विजयी खेळाडू चे अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी
यांनी केले.

ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उत्तर द्याहटवा