जनकल्याण चे योगासन स्पर्धेत नेत्रदीपक यश

लातूर जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा श्री.श्री. रविशंकर विद्यामंदीर, रिंग रोड, लातूर येथे नुकताच संपन्न झाल्या.
यामध्ये जनकल्याण निवासी विद्यालयच्या खेळाडूने नेत्रदीपक यश संपादन केले. यामध्ये १४ वयोगटात मुले :- वैभव राऊत, हर्षवर्धन शिंदे, श्रीकृष्ण काळधाते,रिदमिक गटातून शाम कराड तर आर्टिस्टिक गटातून निरज कदम मुली मधून
रिदमिक मधून अक्षरा तापडे
१७ वयोगट मुले
विष्णू मुंगळे,सुशांत माळेगावकर,अमोल चव्हाण तर रिदमिक मधून सागर थोरात
मुली गौरवी भोसले, यांची विभागस्तरीय होणार्या योगासन स्पर्धेसाठी निवड झाली. या विजयी खेळाडूस चन्नया स्वामी, मारूती खोत यांनी मार्गदर्शन केले.
सर्व विजयी खेळाडू व मार्गदर्शकाचे विद्यालयाच्या वतीने अभिनंदन
अभिनंदन प्रकल्प अध्यक्ष प्रकाशराव रायचुरकर, कार्यवाह मधुकरराव कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष उमेशजी सेलूकर, वसतिगृह समिती अध्यक्ष राजेशजी सुगरे, प्रशासकीय अधिकारी रविंद्र पुर्णपात्रे, मुख्याध्यापक ज्ञानेश्वर सोनटक्के, अधीक्षक शर्मिष्ठा कुलकर्णी यांनी केले.

Congratulations 🎉 all off uhh😎 keep it up 💪👍
उत्तर द्याहटवा