१९९४- ९५ च्या वर्ग मित्र स्नेह मेळावा
25 वर्षानी जिल्हा परिषद प्रशाला नाईचाकुर
स्नेह मिंलन श्री. शाहु_गोविंद सार्वजनिक वाचनालय नाईचाकुर येथे पार पडला
कार्यक्रमाची सुरुवात मयत झालेले वर्ग मिञ अमोल औरादे, संतोष कोकीळ, बळी बाजके, बालीका धुमाळ, सुक्ष्म पवार यांना श्रध्दाजंली देण्यात आली
पतीस लिव्हर देऊन पुनर्जन्म देणार्या सौ. संजिवनी पवार (निंबाळकर ) सत्कार करण्यात आला
संजिवनी पवार यांचे पती श्री. अशोक निंबाळकर यांचे लिव्हर खराब झाले होते लिव्हर मिळणे फार अवघड होते त्या मुळे संजिवनी पवार ने आपले लिव्हर आपल्या पतीला दिले व आपल्या पतीला पुनरजन्म दिले त्यामुळे संजीवनीचा सत्कार करण्यात आला
संजिवनी मनोगत व्यक्त करताना तुम्ही माझा सत्कार केलात तसा सत्कार कोना स्ञिचा होऊ नये कारण माझ्या पतीला दारूचे वेसन लागले होते त्यामुळे माझ्यावर हि वेळ आली आहे
माझ्या वर्ग मिञानो आपन वेसना पासुन दुरराहा आसे आपल्या वर्ग मिञाना सागितले
या नंतर वर्गमिञाचे ओळख सञ ठेवण्यात आले
शाळेतील जुण्या आठवणीना उजाला दिला या कार्यकमाला 25 वर्ग मिञ उपस्थीत होते
कार्यक्रमाचे सुञसंचालन श्री. गुणवंत पवार यांनी केले प्रास्ताविक श्री. विठ्ठल पालमपल्ले यांनी केले आभार सुवर्णा माने यांनी मानले
कार्यक्रमाला कैलास पवार, दिपक इंगळे, रमेश काजळे, अनिल बिराजदार, तुकाराम लोमटे, विठ्ठल पालमपल्ले, राजेद्र मकाळे, दिलीप शिंदे, संभाजी बालने, संजय बक्के, माधव माने, विठ्ठल माने, आत्माराम गव्हाळे, सिध्देश्र्वर पवार, भागवत पाटील, व्यंकट पवार, गुणवंत पवार
साधना पवार; ज्योती पवार, संजिवनी पवार, सुवर्णा माने, आपसर शेख, सुनिता पवार, कार्तिकी ताजवे, मेघा इंगळे, सत्यवती स्वामी
उपस्थीत होते

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा