छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक व्हा.- शिवराज ढोलगे

हरंगुळ बु येथील जनकल्याण निवासी विद्यालयात शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. 
व्यासपीठावर बाल शिवाजी वेशात समर्थ भिसे तर राष्ट्रमाता जिजाऊ रूपाने गायत्री शेळके तर प्रमुख वक्ते शिवराज ढोलगे होते. 
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवराज ढोलगे म्हणाले, विद्यार्थी मित्रानो, महाराजा सारखी दाडी वाढवण्यापेक्षा विचार वाढवा. शिवचरित्र, अभ्यासून महाराजांच्या काही गुणांचे अनुकरण करा असे मत मांडले. 
यावेळी मुख्याध्यापक, प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक, पर्यवेक्षक, शिक्षक आदि ची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर कद्रे यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन ९वी ब ने केले होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

अखंड भारताच्या प्रेरणेचा झरा - शिवतीर्थ रायगड

*जनकल्याण निवासी विद्यालयाचा शालान्त प्रमाणपत्र परीक्षेचा १०० टक्के निकाल*

शुद्ध भाषेमुळे आपले व्यक्तिमत्त्व फुलते - डॉ. सूर्यनारायण रणसुभे